किल्ल्यांची गोडी आणि इतिहासाची ओढ – गणेशोत्सव २०२५ विशेष उपक्रम

नमस्कार..! जय शिवराय..! जय शंभुराजे..! जय जिजाऊ..! दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ निमित्त प्रतिष्ठानतर्फे विविध सोसायट्या आणि मंडळांमध्ये ऐतिहासिक प्रश्नमंजुषा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये समर्थ स्वरूप सोसायटी, श्रेयस गार्डन सोसायटी, मोहन नगर मित्र मंडळ आणि विंडसर काउंटी यांनी…