जागतिक महिला दिनानिमित्त रायगड सर, ऐतिहासिक सफरीचा अद्वितीय अनुभव – 2025

रायगडाची सफर – स्त्रीशक्तीसाठी अविस्मरणीय अनुभव दि. ८ मार्च २०२५ रोजी गडझुंजार प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले. रात्री 11 वाजता कात्रज येथून प्रवास सुरू झाला. गड सर करण्याचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पहाटे 3.30 वाजता पाचाड…