Fort Vairatgad Conservation Campaign

किल्ले वैराटगड संवर्धन मोहीम या मोहिमे मध्ये पुढील कार्य करण्यात आले.
गडाच्या मध्य भागात असलेल्या पाच वाड्यांपैकी एका वाड्याच्या जोते मातीच्या ढिगाऱ्या खालून काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत हे काम सुरू होते.
पूर्णपणे मातीमध्ये विलीन झालेली तटबंदीला नवसंजीवनी देण्यात आली, त्यामुळे वाड्याला नव्याने एक आकर्षक रूप प्राप्त झाले. त्याचबरोबर तलावात पडलेल्या दगडांची पुनर्स्थापना करून त्यांना योग्य ठिकाणी बसवण्यात आले.



किल्ले वैराटगड संवर्धन मोहीम
या मोहिमेत खालील सभासदांनी त्यांचे श्रमदान केले.
साहिल भोसले (मोहीम प्रमुख)
अक्षय भोसले
प्रशांत भोसले
देवेंद्र राडे
अमृत पाटील
अमर पाटील
चैतन्य सुतार (मोहीम प्रमुख)
राजवीर बागडी
तेजस जाधव
श्रीहरी गुजर
अवधूत रांजेकर
सिद्धेश पोळेकर
रोहित गुजर
कुणाल रेणुसे
अथर्व राऊत
मोहित अंकुशे