जागतिक महिला दिना निमित्त दिनांक 09 मार्च 2025 रोजी रायगड दुर्गदर्शन मोहीम

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी जागतिक महिला दिना निमित्त दिनांक ९ मार्च २०२५ रोजी
⛳ रायगड दुर्गदर्शन⛳ मोहीमेचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी संपर्क करावा 🙏.
मोहीम शुल्क 1299/-
या मध्ये
१. नाश्ता
२. प्रथमोपचार
३. दुपारचे जेवण
४. प्रवास शुल्क
मोहिमेत आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.
👉 आपले नाव 5 मार्च पर्यत निश्चित करावे 🙏
ठरलेल्या संख्या पेक्षा अधिक नोंदणी होणार नाही याची दखल घ्यावी.😊
ह्या साठी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून घ्यावी.✌️
नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क :
8329853927, 8007149867, 7796816516, 9130321130